Breaking News

Monthly Archives: October 2025

सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि सहकारी गायकांची सुरेल मैफिल

पनवेल : रामप्रहर वृत्तसुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी संध्या या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून खारघर भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 18) सायंकाळी 7 वाजता खारघरमधील गावदेवी मैदानावर हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात ‘राधा ही बावरी’ फेम सुप्रसिद्ध गायक स्वप्नील …

Read More »

खारघर-तळोजा परिसरातील गृहसंकुलांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा

आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्या उपस्थितीत रहिवाशांची बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तखारघर आणि तळोजा क्षेत्रातील सिडकोनिर्मित गृहनिर्माण संकुल असलेल्या आसावरी, बागेश्री, केदार, मारवा, धनश्री व इतर गृहसंकुलांतील पदाधिकारी व रहिवाशांनी त्यांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 17) सिडकोच्या कार्यालयात सहव्यवस्थापकीय …

Read More »

शेकापच्या राजेंद्र पाटीलांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका तसेच नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र पाटील यांच्यावर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार …

Read More »

रायगडात जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा डंका

शेल इंडियाच्या कामगारांना तब्बल एक लाख 20 हजार रुपये बोनस पनवेल : रामप्रहर वृत्तदेशातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दीपावलीनिमित्त कामगारांना त्यांच्या आस्थापनांकडून बोनस दिला जातो. यंदा रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बोनस वाटपाच्या चर्चांना वेग आला असताना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार …

Read More »

पनवेलच्या एमसीसीएच सोसायटी मैदानावर शनिवारी दीपोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळीच्या स्वागताप्रित्यर्थ पनवेलमधील एमसीसीएच सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दीपोत्सव 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन येत्या शनिवारी (दि. 18) एमसीसीएच सोसायटीच्या मैदानावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध प्रकाशमय उपक्रमांसह इतिहासप्रेरक व्याख्यान होणार असून पनवेलकरांसाठी हा सांस्कृतिक सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.कार्यक्रमाचा शुभारंभ सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन समारंभाने …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे चार कोटी 88 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.15) झाले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लागत असून …

Read More »

भाजपतर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे येथे ‘दिवाळी संध्या’

सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकरसह इतर गायकांच्या सुरेल गीतांची पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तसुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी संध्या या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे परिसरात भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून गायन क्षेत्रातील दिग्गज …

Read More »

आदिवासींच्या प्रश्नांवर आमदार महेश बालदी यांनी घेतली मंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट

उरण ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी नागरिकांना भेडसावणार्‍या रस्ते, पाणी, वीज, घरकुल आदी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.या चर्चेदरम्यान आमदार बालदी यांनी आदिवासी भागातील लोकांच्या अडचणींचा वेध घेत तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी …

Read More »

पनवेल मनपा कर्मचार्‍यांना वाढीव सानुग्रह अनुदान द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची आयुक्त मंगेश चितळे यांना सूचनापनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे कामगार, कर्मचारी आणि अधिकार्‍यांना सन 2025चा सानुग्रह अनुदान वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांची म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन चर्चा केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने आयुक्त मंगेश चितळे …

Read More »

माणूसधर्माची पेरणी हा धार्मिक सौहार्दाचा वस्तुपाठ -डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : प्रतिनिधीपिंपरी येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान करीत असलेली माणूसधर्माची पेरणी हा धार्मिक सौहार्दाचा वस्तुपाठ आहे, असे गौरवोद्गार 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी (दि.13) पुण्यात काढले. पाली-मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.लोकशिक्षक …

Read More »