Breaking News

Yearly Archives: 2026

भाजपची गव्हाण विभाग नूतन कार्यकारिणी जाहीर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकट करण्यासाठी गव्हाण जिल्हा परिषद विभाग आणि वहाळ पंचायत समिती उलवे नोड १च्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१९) झालेल्या …

Read More »

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना युवाशक्तीला नवी दिशा देणारी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातील युवकांना रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करणारी महत्त्वपूर्ण योजना असल्याचे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर …

Read More »

विजेच्या समस्या मार्गी लावा; आमदार महेश बालदी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यातील वीज समस्यांबाबत आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (दि.१९) आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाजकारण नव्या पिढीसाठी आदर्शवत

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्तकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘रामपर्व’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भात त्यांनी एक विशेष शुभेच्छापत्र पाठवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »

पनवेल महापालिकेच्या फॉग कॅनन वाहनांचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तवायू प्रदूषण आणि धूळकणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून अत्याधुनिक फॉग कॅनन वाहनांचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सदस्य नगरसेवक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी उद्घाटन करण्यात आले.पनवेल महापालिका मुख्यालय येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते …

Read More »

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील राज्य महामार्ग (एसएच) क्रमांक १०३ रस्त्याच्या रूंदीकरण कामाला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली असून आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे उरण रेल्वेस्थानकापासून बोकडविरा ते जेएनपीए टाऊनशिप गेटसमोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न …

Read More »

नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्या

प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांचे आदेश; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास गती मुंबई : रामप्रहर वृत्तनवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (नैना) अंतर्गत ज्या-ज्या टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमची घोषणा करण्यात आली आहे, त्या सर्व क्षेत्रांतील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांनी …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये सोमवारी (दि.१५) विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि औक्षण करत नवोदित विद्यार्थ्यांचा हा प्रवेशोत्सव अत्यंत दिमाखात साजरा झाला. या प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या पीएमश्री शाळा वहाळ येथे …

Read More »

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय दुर्गम भागातील रखरखीत उन्हाचे खेडेगाव. या खेड्यात जे पिकतेय ते विकले जाऊन गरीब शेतकऱ्यांची गुजरण सुरू आहे. अशातच एका वर्षी पाऊस खूपच लांबला आहे, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहे, सुका दुष्काळ पडला आहे. पाऊस यावा …

Read More »

देशाचे प्रधानसेवक म्हणून नरेंद्र मोदी कार्यरत -मंत्री ॲड. आशिष शेलार

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे प्रधानसेवक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. म्हणूनच जनतेचा त्यांच्यावर विश्वास असून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा केंद्रात आलेले आहे. त्याचप्रमाणे २२ राज्यांमध्ये सेवेचे कार्य जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे चालू आहे. भारतीय लोकशाहीतील ही दुर्मीळ बाब आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी …

Read More »