15 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र खोपोली, चौक : प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील धामणी येथील रुबी मिल्स कारखान्यामधील कामगारांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फुटावी म्हणून भाजपप्रणित जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि.23)पासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनामुळे कंपनी व्यवस्थापनाने …
Read More »Yearly Archives: 2026
रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा रंगली. या …
Read More »उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डी स्पर्धेतून अनुभवायला मिळाला. निमित्त होते गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड …
Read More »जीएस महानगर बँकेच्या कामोठ्यातील स्थलांतरित शाखेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तजीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामोठे सेक्टर 21 येथील महाकाली निवास सोसायटीमध्ये स्थलांतरित झालेल्या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) करण्यात आले. स्थानिक नागरिक, सभासद, ठेवीदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.सहकार महर्षी सॉलिसिटर स्व. गुलाबराव शेळके यांनी कष्टकरी, शेतकरी आणि लघुउद्योजकांसाठी …
Read More »सेलिब्रिटीजची लग्ने गाजायला हवीतच…
विजय देवरकोडा आणि रश्मिका मन्दाना यांनी आपल्या हाय प्रोफाईल लग्नाच्या कव्हरेजच्या प्रक्षेपणाची साठ कोटीची ऑफर नाकारली म्हणजेच त्यांना आपल्या लग्नाची किंमत याहीपेक्षा अधिक आहे हे लक्षात आले असेल. सेलिब्रिटींच्या भोवतीचे जग त्यांच्या लग्नातील एकेक गोष्ट जाणून घेऊ इच्छित तर मग त्याला भारी दाम मिळणारच.अशा वेळी लग्न होऊ घातलेल्या अशा मनोरंजन …
Read More »राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रायगडातील खेळाडूंचे यश
परेश ठाकूर यांच्याकडून कौतुक अन् बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्तपुणे, इंदापूर आणि जुन्नर येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत सहा खेळाडूंनी पदके पटकावली. इतक्या मोठ्या संख्येने पदके मिळण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याची माहिती प्रशिक्षक पैलवान रूपेश पावशे यांनी दिली.15, 17 आणि 20 वर्षाखालील विविध वजनी …
Read More »उलवेतील कबड्डी स्पर्धेचा रविवारी पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्ताने आयोजित प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजता पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल …
Read More »उलवे नोडमध्ये रंगला महाराष्ट्राचा शाहिरी बाणा कार्यक्रम
उलवे नोड : रामप्रहर वृत्तहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून उलवे नोडमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण रामशेठ ठाकूर मैदान येथे द फोक आख्यान अंतर्गत झालेला महाराष्ट्राचा शाहिरी बाणा हा विशेष कार्यक्रम ठरला. सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने …
Read More »कबड्डी महाराष्ट्राचा श्वास, तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या मातीत रूजलेली कबड्डी राज्याचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, असे प्रतिपादन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 20) उलवे नोड येथे केले.गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्ताने श्री. रामशेठ …
Read More »पनवेलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देत, ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर गुरुवार (दि. 19) संपूर्ण पनवेल नगरी दुमदुमली. निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंती सोहळ्याचे. महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या शिवजयंती सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper