पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उलवे नोड येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, गव्हाण यांच्या वतीने गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या उत्सवानिमित्त सकाळी 8.30 वाजता …
Read More »Yearly Archives: 2026
रायगड जिल्हा पुरुष व महिला कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी क्रीडानगरी सज्ज
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील नव्हेच तर राज्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी रायगड जिल्हा पुरुष व महिला कबड्डी निवड चाचणी स्पर्धा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर दिनांक …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे कार्गो हबचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थान खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 अभंगांचे व्हिडीओ चित्रिकरण
नादब्रह्म साधना मंडळाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तथोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त नादब्रह्म साधना मंडळाच्या वतीने 75 अभंगांचे भव्य व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर, योगीनगर (धोंडळी) येथील दत्त मंदिरात लोकनेते रामशेठ …
Read More »उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार
रायगड जिल्ह्याचा सक्षम संघ घडवण्यासाठी भव्य निवड चाचणी स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी …
Read More »पनवेलमध्ये हर्षवर्धन सकपाळांचा निषेध
छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी पनवेल : रामप्रहर वृत्तकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असून पनवेलमध्ये महायुती आणि शिवप्रेमींनी आक्रमक निषेध नोंदवला. रविवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने …
Read More »फिल्मी गॉसिप्सची चव गेली, अळणी वाटू लागलंय….
शर्मिला टागोरने शैलीदार फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मन्सूर अली खान पतौडीची विकेट कशी काढली आणि त्याच्याशी लग्न करून त्याची बेगम कशी झाली या विषयी एका रसिक पिढीला काय भारी उत्सुकता होती हो…सिलसिला पिक्चरमध्ये दिग्दर्शक यश चोप्रा अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील जवळीकीत जया बच्चन यांची होत असलेली घालमेल म्हणा, चिडचिड …
Read More »अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे मोठे नुकसान झाले आहे, असे भावूक उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले.लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा
नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पनवेल येथील साईबाबा मंदिरात शिर्डीतील साईबाबांच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याच्या नियोजनासाठी पनवेल शहरातील श्री साईबाबा मंदिर व श्री साई नारायणबाबा आश्रमात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात …
Read More »पनवेल मनपा महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील यांनी गुरुवारी (दि.12) अधिकृतरित्या मुख्यालयातील महापौर व उपमहापौर दालनाचा पदभार स्वीकारला. राजकीय दिग्गज आणि कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीत हा पदग्रहण सोहळा पार पडला.या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे, भाजप ज्येष्ठ नेते वाय टी. देशमुख, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper