नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले कार्यवाहीचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये निर्माण होणार्या घनकचर्याच्या समस्येबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधून सिडकोने घनकचरा व्यवस्थापन करावे, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोमार्फत नैना …
Read More »मनसे नेते गौरांग जेठवा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष गौरांग जेठवा यांच्यासह पनवेल शहरातील अनेक कार्यकर्ते व सहकार्यांनी सोमवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »रामबाग उद्यानाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्या आणि लाखो निसर्गप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात सोमवारी (दि. 22) सायंकाळी साजरा झाला.या सोहळ्याला खासदार धैयशील पाटील, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार …
Read More »कामोठ्यात हळदीकुंकूसह खेळ पैठणीचा रंगला
महिला सक्षमीकरणाला भाजपचे प्राधान्य -आमदार प्रशांत ठाकूर कामोठे ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान राखला असून महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली आहेत. महिलांना एकत्र आणणारे, त्यांच्यात आत्मविश्वास व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथील कार्यक्रमात केले.राजमाता अहिल्याबाई सेवा …
Read More »खोपोलीतील भाजपच्या विजयी उमेदवारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची घेतली भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्तखोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने भरीव यश संपादन केले आहे. भाजपने आठपैकी चार जागांवर विजय मिळवत महायुतीच्या 14 विजयी उमेदवारांसह नगराध्यक्षपदासाठी आवश्यक असलेल्या मताधिक्यात मोलाची भर घातली आहे. या विजयी उमेदवारांनी सोमवारी (दि. 22) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत यांची …
Read More »भगवद्गीता आपल्या संस्कृतीचा आत्मा -आमदार प्रशांत ठाकूर
स्पर्धेचे पारितोषिक वितरण; समीरा गुजर-जोशी यांचे प्रकट व्याख्यान पनवेल ः रामप्रहर वृत्तश्रीमद्भगवद्गीतेत केवळ धार्मिक उपदेश नाही, तर जीवन जगण्याची कला सांगितलेली आहे. कर्तव्य, कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर समतोल गीतेत दिसतो. कर्तव्य करताना फलाची अपेक्षा न ठेवणे, धैर्याने संकटांना सामोरे जाणे आणि स्वतःचा धर्म ओळखणे हे संदेश आजही तितकेच …
Read More »रामबाग उद्यानाचा सोमवारी वर्धापन दिन सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्तदुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात साकारलेल्या रामबाग या निसर्गरम्य उद्यानाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. 22) श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या वेळी त्यांचा विशेष सत्कार …
Read More »रात्रीस सिनेमाचा खेळ चाले….
रात्र ही झोपण्यासाठी असते आणि रात्री चांगली झोप लागली की दुसर्या दिवशी सकाळी मन ताजेतवाने, प्रफुल्लित असते आणि नवीन कामाला हुरूप येतो हे आता मुंबईसारख्या वेगवान आणि चोवीस तास कार्यरत असलेल्या शहरात जणू अर्धसत्य झाले आहे, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला लवकर झोप बघू असे सांगणे कालबाह्य झाले आहे…मुंबईच्या मल्टीप्लेक्समध्ये …
Read More »‘उबाठा’चे कळंबोली उपशहरप्रमुख संजय भालेराव यांच्यासह रहिवासी भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच धर्तीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळंबोली उपशहरप्रमुख संजय भालेराव यांच्यासह लोटस सोसायटीमधील रहिवाशांनी शुक्रवारी (दि. 19) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. ़भाजपच्या पनवेल …
Read More »गुटखा उत्पादकांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन लागले कामाला
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यात गुटखा बंदी लागू असतानाही शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचा गंभीर मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यांनी शासनाकडे कडक व प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या केलेल्या मागणीची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper