पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) साईनगर येथे फुलपाखरू उद्यान भूमिपूजनाचा तसेच रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात झाला. या वेळी फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल …
Read More »हिटच्या ट्रॉफिज शान असत…
अशोक सराफ व निवेदिता यांच्या अंधेरीतील घरी जाण्याचा योग कायमच सुखावह असतोच, पण त्याबरोबरच त्यांच्या घरी असलेले पुरस्कार लक्षवेधक ठरतात. ते त्यांनी आपली गुणवत्ता, मेहनत, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन यातून मिळवले आहेत. अशोक सराफ यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने, भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे …
Read More »सुकापूर येथे कलाकार क्रिकेट लीग
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्तमोरया सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित कलाकार क्रिकेट लीग 2025चे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात आले. सुकापूर येथील स्कोरर टर्फ मैदानावर झालेल्या या स्पर्धेला परिसरातील कलाकार आणि क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला शनिवारी (दि. 11) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणार्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांचा निषेध
अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी उलवे नोड ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी राजेंद्र पाटील यांनी लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 11) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला.या शिबिरास …
Read More »धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वपूर्ण -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तधकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्त्वपूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सायकल साहस मोहिमेच्या शुभारंभावेळी केले.आरोग्य, निसर्ग संवर्धन आणि इंधन बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी राजकिशोरी लांगे यांच्या वतीने पनवेल ते दुर्गराज रायगड सायकल मोहीम 10 व 11 ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आली …
Read More »वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देणार्या अधिकार्यांवर कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तगेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील विविध ठिकाणी जाणूनबुजून वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते ‘दिबां’चेच नाव मिळणार
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल यात आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे प्रतिपादन सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष आणि रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे.एका मुलाखतीदरम्यान बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कृती …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पंतप्रधान मोदींकडून ‘दिबां’चा गौरव
पनवेल ः रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि.8) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पंतप्रधानांनी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या कार्याचे स्मरण व गौरव केला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यास दाद दिली.या सोहळ्याला व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी …
Read More »नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या पूर्वतयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विमानतळाच्या परिसराची सोमवारी (दि.6) पाहणी करून पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.या पाहणीदरम्यान भाजपचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper