आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्षमुंबई ः रामप्रहर वृत्तराज्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार राज्यातील पाणंद (शेत) रस्ते अतिक्रमणमुक्त करून त्यांची नोंद सात-बारा उतार्यावर करण्याबाबत शासन …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘कर्मयोगी एक अखंड प्रवास’च्या चित्रफितीचे सादरीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा जीवन प्रवास कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने वार्षिक स्नेहसंमेलनात गाण्यांच्या आणि नाटिकेच्या माध्यमातून ‘कर्मयोगी एक अखंड प्रवास’ या शिर्षकाखाली सादर केला होता. त्याचे पुनश्च …
Read More »पनवेल महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि समिती सदस्यांची निवड जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (दि. 6) स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड झाली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत नाट्यगृहात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निवडी जाहीर करण्यात आल्या.या सभेत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर नितीन पाटील यांनी काम पाहिले. …
Read More »पनवेलमधील शेडुंग येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत पनवेल तालुक्यातील शेडुंग येथे नवीन अंगणवाडी इमारत उभारण्यात आली आहे. सुमारे 11 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या अंगणवाडीचे उद्घाटन गुरुवारी (दि. 5) भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, …
Read More »पनवेल भाजी मार्केटमध्ये इनरव्हील क्लबतर्फे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे शहरातील कृष्णाळे तलावाजवळ असलेल्या गणेश भाजी मार्केटमध्ये कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनचे उद्घाटन महापौर नितीन पाटील आणि उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या हस्ते गुरुवारी (दि.5) करण्यात आले.या कार्यक्रमास नगरसेवक दशरथ म्हात्रे, इनरव्हील क्लब …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी (दि. 4) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभागाचे माजी सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. संजय जगताप उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते …
Read More »पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल
युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा समावेश पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीच्या वतीने पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज बुधवारी (दि.4) दाखल केले. महायुतीकडून भाजप युवा नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, डॉ. …
Read More »गुरू तेग बहादुर यांच्या त्यागात देश सदैव ऋणी -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंद दी चादर म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे शहिदत्व हे सर्व समाजासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागात सदैव ऋणी आहे, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी …
Read More »चित्रपटाचे यश अन् सेलिब्रेशन
चित्रपट सुपर डुपर हिट होण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक अर्थात प्रेक्षक. या प्रेक्षकांना चित्रपट आवडला रे आवडला की तो अक्षरशः डोक्यावर घेतात, आवडलेले काही चित्रपट कायमच डोक्यात ठेवतात आणि त्याच्या लोकप्रिय गाणी, टाळ्या शिट्ट्यांनी थियेटर डोक्यावर घेतलेले डायलॉग याच्या गोष्टी ते पुढील पिढीलाही रंगवून खूलवून सांगतात आणि असे सुपर डुपर हिट …
Read More »उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम
भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने महासंस्कृती जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (दि. 1) दुपारी 12 वाजता उलवे नोड येथील लोकनेते दि.बा. पाटील भूमिपुत्र भवनात होणार आहे. यावेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper