Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये सोसायटी मित्र मंडळाचा दहीहंडी उत्सव जल्लोषात

पनवेल : रामप्रहर वृत्तगोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा अशा जयघोषात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला. या उत्सवात मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता.आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिवाश कोळी आणि माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे …

Read More »

तिरंगा महोत्सव पनवेल मनपाचा स्तुत्य उपक्रम -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततिरंगा महोत्सव हा पनवेल महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण, असा स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा महोत्सवावेळी काढले. पनवेल महानगरपालिकेमार्फत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तिरंगा महोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महानगरपालिकेचे वतीने यावेळी फाळणी दु:खत दिनाचे छायाचित्र प्रदर्शन, तिरंगा राष्ट्रध्वज माहितीचे प्रदर्शन, भव्य तिरंगा रांगोळी, …

Read More »

स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग प्रेरणादायी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तस्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आम्हाला कायमच प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यावेळी केले.या सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी श्रीमती ताराबाई बबन धरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी आमदार विक्रांत पाटील, आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, उपविभागीय …

Read More »

गव्हाण गावाला मिळणार नियमित मुबलक पाणी; सिडकोकडून आश्वासन

पनवेल : रामप्रहर वृत्तगव्हाण गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या मागणीवरून आज आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला यश मिळाले. त्यानुसार आजपासून गावाला आवश्यक असलेला पाणी पुरवठा करण्याचे सिडकोच्यावतीने आश्वस्थ करण्यात आले आहे तसेच या मोर्चाच्या अनुषंगाने गव्हाण गावाला हेटवणे पाणी पुरवठ्यातून नवीन स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात येण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून …

Read More »

भाजपतर्फे नवीन पनवेलमध्ये तिरंगा पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तस्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून भारतीय जनता पक्षाच्या माध्यामतून संपूर्ण देसभरात तिरंगा पदयात्रेचे आयोजन करून राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप नवीन पनवेल मंडळाच्या वतीने बुधवारी (दि.13) तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप नेते बाळासाहेब पाटील आणि …

Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये देशभक्तीचा जागर

तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; मान्यवरांसह नागरिकांचा सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पनवेल शहर मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 13) पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम …

Read More »

विचुंबे येथे भाजपची पदयात्रा

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाच्या स्वातंत्र्यापासून सैनिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देशाचा मान राखला आणि वाढवला आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी बुधवारी (दि. 13) विचुंबे येथे आयोजित तिरंगा पदयात्रेत केले.भाजप पनवेल तालुका पूर्व मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

खारघरमध्ये भाजपची तिरंगा रॅली

खारघर ः रामप्रहर वृत्तराष्ट्रीय एकता, अखंडता आणि अभिमान जपण्यासाठी खारघर येथे भाजप मंडळ, तिरंगा यात्रा सन्मान समिती आणि खारघर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा पदयात्रेचे आयोजन बुधवारी (दि. 13) करण्यात आले होते. या पदयात्रेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांसमवेत सहभागी होत देशभक्ती आणि देशाप्रति अभिमान व्यक्त करण्याचे आवाहन …

Read More »

विविध विकास प्रकल्पांमध्ये युवा पिढीला संधी मिळणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तआपल्या परिसरात विविध विकासाचे प्रकल्प येणार्‍या काळात सुरू होणार आहेत. त्याद्वारे युवा पिढीला त्यांचे कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेण तालुका रहिवासी संघाच्या गुणगौरव सोहळ्यात केले.पेण तालुका रहिवासी संघाचे सभासद आणि पाल्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात गुणगौरव सोहळा आयोजित …

Read More »

सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अकॅडमीला शक्य ती सर्व मदत केली जाईल तसेच पनवेल महानगरपालिकेने अनेक खेळांची मैदाने उभारली असून, सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रतिक क्रिकेट अकॅडमीच्या …

Read More »