Breaking News

महत्वाच्या बातम्या

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर जनहितासाठी नेहमी पुढाकार घेतात आणि मुलांवर त्यांनी उत्तम संस्कार असल्याने आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी आहेत. आमदार म्हणून काम करीत असताना प्रशांत ठाकूर ठामपणे बोलतात आणि त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही. त्यामुळे ते सद्गुणी …

Read More »

भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

शिवसेना उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अलिबाग : प्रतिनिधीसध्या भाजपचे सदस्य नोंदणी महाअभियान सुरू आहे. या अभियानात सदस्य नोंदणीचा वेग वाढवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.अलिबागजवळील कुरूळ येथील क्षात्रैक्य समाज सभागृहात गुरुवारी (दि. 6) भाजप सदस्य नोंदणी महाअभियान अंतर्गत …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत, म्हणूनच त्यांनी करून दाखवले -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व आहेत. राजकीय चपला बाजूला सारून ते समाजासाठी काम करत असतात. या भागाचा विकास झाला आहे तो त्यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रयत्नातूनच, कारण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत आहे. म्हणूनच त्यांनी ते करून दाखवले. यामुळे उलवे नोडमध्ये उभारण्यात येणार्‍या शिवसृष्टीच्या अनुषंगाने येथील मैदान लोकनेते …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने होणार्‍या अंगणवाडीच्या कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे अंगणवाडीसाठी निधीमंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.5) झाले.पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्यामुळे भोकरपाडा येथे अंगणवाडी …

Read More »

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 06 ते …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई येथे झालेल्या भाजप संघटन पर्व प्रदेश प्रशिक्षण कार्यशाळेत महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य नोंदणी करणार्‍या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. त्यानुसार पनवेल विधानसभेला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.मागील महिन्यात शिर्डीमध्ये भाजप प्रदेशचा मेळावा संपन्न …

Read More »

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा मंगळवारी (दि. 4) मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे मुख्य शीर्षक सिद्धिरस्तु म्हणजेच जीवनात यशस्वी व्हा असा होतो. त्यालाच …

Read More »

नमो चषक अंतर्गत खारघरमध्ये गुरुवारपासून क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत खारघरमध्ये …

Read More »

कामोठ्यात आमदार आपल्या दारी!

उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा उपक्रम रविवारी (दि. 2) पार पडला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करीत समाधान व्यक्त केले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याची …

Read More »

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्तउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »