Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्यात महायुतीचे गतिमान सरकार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पेण : प्रतिनिधी आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे; तर महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती आहे, अशा शब्दांत महायुती आणि महाविकास आघाडीमधील फरक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 12) पेण येथे स्पष्ट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी योजना राबवून राज्यात महायुतीचे सरकार गतिमान पद्धतीने …

Read More »

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुवारी खारघरमध्ये भव्य सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 14) दुपारी 3 वाजता खारघर येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सेक्टर 29मधील सेंट्रल पार्कजवळील मैदानात ही सभा होणार आहे. या सभेसाठी 50 हजार मतदार उपस्थित राहण्याची शक्यता …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना माळी समाजातर्फे पाठिंबा जाहीर

पनवेल : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना माळी समाजातर्फे पाठिंबा देण्यात येत असल्याचे मंगळवारी (दि. 12) पनवेल येथे झालेल्या माळी समाजाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. या वेळी गोव्याचे माजी आमदार दयानंद सोपटे उपस्थित होते. भाजप, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी पनवेल विधानसभा मतदार संघातील समाजातील …

Read More »

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. या वेळी आमदार महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यामध्ये खोपटे गावातील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Read More »

महायुतीकडून पनवेल शहर, खांदा कॉलनीत भव्य बाईक रॅली

* आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी पनवेल आणि खांदा कॉलनीमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवारी (दि.11) करण्यात आले होते. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या जोशात एकत्र येत बाईकवर झेंडे …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रचाराचा उरणमध्ये झंझावात

उरण : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघातील चिरनेर, कळंबूसरे, मोठीजुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, आवरे आणि गोवठणे उरण पूर्व विभागात आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वतःच्या मतदार संघातील उरण पूर्व …

Read More »

पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना आपले बहुमोल मत देऊन विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे. पनवेल मतदारसंघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत …

Read More »

लोकल चर्च पनवेलचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकल चर्च पनवेल (प्रोटेस्टंट) यांच्याकडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. लोकल चर्चचे चेअरमन एस.ए. श्रींगारे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे हे पाठिंबापत्र मंगळवारी (दि. …

Read More »

माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोलीमध्ये झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांनी माथाडी कामगासोबत संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास कामगारांना दिला. पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ माथाडी कामगार मेळावा आयोजित केला होता. कामगारांच्या हितासाठी पडेल तो संघर्ष करण्याची तयारी भाजपची आहे, …

Read More »

कळंबोलीतील शेकडो रहिवाशांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून कळंबोलीतील शेकडो रहिवाशांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले तसेच त्यांनी ज्या ज्या समस्या सुचवल्या त्या येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. आमदार प्रशांत …

Read More »