Breaking News

महत्वाच्या बातम्या

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची नृत्य शैली ठरवताना, अगदी ते सेन्सॉर संमत होत असताना ते गाणे नेमके कसे आहे याची कल्पना असतेच, तरीदेखील अलील गाण्याचा जन्म होतोच कसा? गीतकार डोळे मिटून तर गाणं लिहित नाही, गायक न वाचताच गात नाहीत, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कार्ला येथील सभामंडपासाठी पाच लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्तकार्ल्याची आई एकविरा ही समस्त आगरी-कोळी समाजाचे श्रद्धास्थान असून या पवित्र स्थळी भाविकांच्या सुविधेसाठी एकविरा पायथा मंदिरासमोर सभामंडप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वेहरगाव ग्रामस्थांनी शनिवारी (दि. 21) पनवेल येथे येऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत सभामंडप उभारणीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. …

Read More »

पनवेलमध्ये रास्तभाव रेशन दुकानदारांची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील रास्तभाव रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने पनवेल येथील प्रशासकीय भवनात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक शनिवारी (दि.21) अप्पर तहसीलदार कार्यालय हॉलमध्ये पार पडली.या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी सोनावणे, तहसीलदार मीनल भामरे-भोसले, पंचायत समितीच्या …

Read More »

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार त्यांनी गुरुवार (दि.19)पासून सहकार्‍यांसह प्रचाराला जोरदार सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.पनवेलच्या राजकारणात आपली भक्कम पकड निर्माण करणारे आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ -मुख्यमंत्री फडणवीस

रायगड : प्रतिनिधीमहाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा पुनरूच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असे त्यांनी यावेळी स्पष्ट …

Read More »

रायगडात नववर्ष शोभायात्रा उत्साहात

पनवेलमध्ये वंदे मातरम् 150 वर्षे थीमने रंगला सोहळा पनवेल : रामप्रहर वृत्तमराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा गुरुवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. जिल्ह्याच्या सर्वच भागात शोभायात्रा काढून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पनवेल शहरात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने प्रस्तावित केलेला महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 हा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठीचा एक अत्यंत आवश्यक निर्णय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण आणि बेकायदेशीर …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते गुलशन पाटील यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्याचे काम करते तसेच त्यांच्यासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवते. याच कार्यपद्धतीमुळे जनतेचा भाजपवर मोठा विश्वास असून तो सार्थ ठरवणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी केले.पनवेल तालुक्यातील वावंजे येथील सामाजिक कार्यकर्ते गुलशन पाटील यांनी आपल्या …

Read More »

पनवेल महापालिकेच्या सभागृह नेतेपदी अ‍ॅड. प्रकाश बिनेदार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे अनुभवी नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांची निवड झाली आहे. याबद्दल भाजप पदाधिकार्‍यांनी आणि नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.निवडीवेळी महापौर नितीन पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपमहापौर प्रमिला पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, गणेश कडू, दशरथ म्हात्रे, सुमित झुंझारराव, …

Read More »

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व उरण परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेनुसार स्टेमसारखी स्वतंत्र प्राधिकरण (ऑथॉरिटी) कार्यान्वित करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली जाणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत ही …

Read More »