पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला “भरारी २०२६” ः गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबिर पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाले. पनवेल परिसरातील ५३ शाळांमधील १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या …
Read More »पनवेल चेरीवली शाळेला संगणक, सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते साहित्य सुपूर्द पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेची पनवेल तालुक्यातील चेरीवली शाळा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दत्तक घेतली आहे. गेल्या सात वर्षांपासून त्यांचा बालमित्र सचिन पाटील यांच्या माध्यमातून शाळेला दरवर्षी एक लाख रुपयांची भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी मदत केली जात आहे.यंदा माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »कान्स चित्रपट महोत्सव
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देश विदेशातील अनेक भाषेतील चित्रपट दाखविण्यात आले. त्यातून जगभरातील अनेक देशांतील चित्रपटात आलेल्या नवीन आशय, विषय, दिग्दर्शकांचा दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञान याचे दर्शन घडले. मराठी चित्रपट रसिकांसाठी या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वाधिक लक्षवेधक गोष्ट म्हणजे रेड कार्पेटवर आपल्या अशोक सराफ आणि निवेदिता यांची लक्षवेधक उपस्थिती.प्रसारमाध्यमातून …
Read More »उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.उत्तर रायगड जिल्हा संघटनात्मक …
Read More »नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट २०२६चे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड यांच्यादरम्यान व्यापार उद्योजकता वृद्धिंगत व्हावी यासाठी बेलापूरच्या दि पार्क हॉटेलमध्ये झालेल्या बिझनेस समिटला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांना तसेच थायलंड …
Read More »पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‘जीवन गौरव’ प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्तजनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र यांच्यातर्फे जीवन गौरव सन्मानाने गौरविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय, साहित्य क्षेत्रातील त्यांचे अनन्यसाधारण कार्य क्षितिजावर तळपणाऱ्या सूर्यासारखे तेजोमय आहे, अशा शब्दांत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी …
Read More »युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये एक स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. येथील महापौर आणि जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांच्या सौजन्याने सोमवारी मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले होते.पनवेल …
Read More »पनवेलमधील कलाकार भविष्यात अभिनय क्षेत्रात चमकतील -लोकनेते रामशेठ ठाकूर
प्रशिक्षण शिबिराचा शानदार समारोप पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलचे नाव कला, क्रीडा क्षेत्रात गाजत आहे. महापालिकेचा विस्तार नागरिकांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात झेप घेण्याच्या दृष्टीने सुरू आहे. सांस्कृतिक क्षेत्रातही पनवेलचे नाव गाजविण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद प्रयत्न करते आहे. या प्रशिक्षणार्थींचा अभिनय पाहिल्यावर भविष्यात हे मोठे कलाकार …
Read More »युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठ्यात रंगली “मिनी महाराष्ट्र केसरी”
जंगी कुस्ती स्पर्धेला हजारोंचा प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा थरार, हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती, मातीतल्या लढतींचा जल्लोष आणि भव्य-दिव्य आयोजनाचा दिमाख अशा उत्साहपूर्ण वातावरणात कामोठे येथे “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” ही जंगी कुस्ती स्पर्धा शानदारपणे पार पडली. भाजपचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व …
Read More »वाढदिवसानिमित्त युवा नेते परेश ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : रामप्रहर वृत्तहसतमुख स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपद्धती आणि राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. १८) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधी, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper