Breaking News

महत्वाच्या बातम्या

दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…

एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी चित्रपट, सिनेमा, फिल्म असं न म्हणता मुव्हीज म्हणते म्हणून तसं म्हटलं. चित्रपटाची थीम (अर्थात गोष्ट, कथा) त्या चित्रपटाचे वय जाणवून देत नाही की त्या मुव्हीजचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण (सोप्या भाषेत सांगायचे तर दिग्दर्शन) त्या मुव्हीजला …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना रेनकोट, शिक्षकांना छत्री वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध समाजोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून कोळेश्वर विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांसाठी रेनकोट आणि शिक्षकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि.७) करण्यात आले होते.यावेळी आमदार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट कोर्टचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील एक अनमोल हिरा आहेत. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांनी उभे केलेले कार्य आणि निर्माण केलेली सामाजिक बांधिलकी हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. …

Read More »

समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव

विविध समाजोपयोगी उपक्रम; जनसेवेची परंपरा कायम पनवेल : रामप्रहर वृत्तसमाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय नेतृत्व, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत बुधवारी (दि.५) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या विशेष दिवशी आमदार प्रशांत …

Read More »

पनवेलमध्ये ८ ऑगस्टला महारोजगार मेळावा

दहावीपासून पदव्युत्तर, कुशल उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल ः रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या व विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने महारोजगार मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा शनिवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर …

Read More »

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर

राज्य पातळीवर ‌‘दीपावली‌’, तर रायगड जिल्हास्तरावर ‌‘इंद्रधनू‌’ प्रथमयंदापासून डिजिटल अंकालाही बक्षीस मुंबई ः रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वाधिक रक्कमेचे पारितोषिक असलेल्या राज्यस्तरीय व …

Read More »

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचा उद्घाटन समारंभ बुधवारी (दि. ५) सायंकाळी ४ वाजता खांदा कॉलनी येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात …

Read More »

पालेखुर्द येथील जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राची मराठी संस्कृती अत्यंत समृद्ध आणि महान असून ती जपणे तसेच पुढील पिढीपर्यंत पोहचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मराठी भाषेत शिक्षण घेऊनही आयुष्यात उत्तम यश संपादन करता येते, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पालेखुर्द येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्यावेळी …

Read More »

हर घर तिरंगा अभियानासंदर्भात पनवेलमध्ये बैठक

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तहर घर तिरंगा अभियान केवळ उपक्रम नसून प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव आहे. या अभियानाच्या प्रभावी आणि यशस्वी नियोजनासाठी भारतीय जनता पक्ष कोकण व ठाणे विभागाची बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी …

Read More »

कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक कामोठे ः रामप्रहर वृत्तनेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. या अनुषंगाने जयेंद्र जोशी आणि रवींद्र जोशी यांनी आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली आहे, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे आयोजित समाजोपयोगी वस्तूंच्या …

Read More »