Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करणे हा आहे. या प्रक्रियेदरम्यान मृत, स्थलांतरित, डुप्लिकेट, बेकायदेशीर बांगलादेशी अपात्र मतदारांची नावे वगळण्याचे काम करण्यात येत आहे.या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नावे तपासण्यात आली असून …

Read More »

पनवेलमध्ये घुमला ‌‘कृष्ण वेणुनाद‌’

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला ‌‘कृष्ण वेणुनाद‌’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रविवारी पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात पार पडला.एकनाथ ठाकूर गुरुकुल निर्मित आणि रंगरचना कलामंच, पनवेल यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ …

Read More »

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी पाहायला जाताना कायमच दिलीपकुमारच्या बंगल्यावर नजर पडायचीच. मीडियात असल्यानेच हा एक वेगळाच अनुभव. दिलीपकुमार आणि सुनील दत्त हे सख्खे शेजारी. ते कधीच कोणत्याही चित्रपटात एकत्र आले नाहीत, पण सुनील दत्त आणि सायरा बानू यांनी नायक …

Read More »

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि.११) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर खेळली जात आहे.उद्घाटन समारंभाला महापौर नितीन पाटील, भाजप पनवेल शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव, गणेश कडू, शशिकांत …

Read More »

माथेरानच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

हातरिक्षा संघटना सदस्यही दाखल; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत माथेरान, पानवेल : प्रतिनिधीमाथेरानचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष काम करीत आहे. हातरिक्षा चालक हे पर्यटनस्थळाच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन आणि भाजप कटिबद्ध आहे. आगामी काळात तुम्हाला अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी …

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती विराजमान झाल्यानंतर ग्रामीण व आदिवासी भागातील विकासकामांना वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातील मोरबे, खैरवाडी, शिरवली आणि खानाव ग्रामपंचायत हद्दीतील एकूण १३ आदिवासीवाड्यांना पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती …

Read More »

‌‘इच्छांचे दीप प्रवाही‌’ पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्तडॉ. प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन या सेवाभावी दाम्पत्याच्या कार्यस्मृती जागवणारे तसेच डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सेवावाटचालीचा सविस्तर आणि प्रेरणादायी आढावा घेणारे ‌‘इच्छांचे दीप प्रवाही‌’ या संग्राह्य पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि.११) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते झाले. …

Read More »

आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांची पनवेलमध्ये कातकरी समाजाच्या प्रश्नावर क्षेत्रभेट आणि बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ५३८ ए येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ९) पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीपूर्वी मंत्री डॉ. वुईके यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी झालेल्या बैठकीत कातकरी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कोल्हापूरच्या न्यू कॉलेजला २५ लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने योगदान देणारे दानशूर व्यक्तिमत्व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल २५ लाख रुपयांची भरघोस देणगी जाहीर केली आहे.या मदतीचा धनादेश गुरुवारी (दि.९) पनवेल येथे …

Read More »

महापौर नितीन पाटील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट

फेरीवाले, अतिक्रमण व वाहतूक कोंडीवर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी सोमवारी (दि.६) नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पनवेल महानगरपालिका हद्दीतील फेरीवाले व इतर अतिक्रमणे, वाढती वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विविध संवेदनशील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात …

Read More »