पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील कोंडीचीवाडी येथे गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या मोठ्या पुलाचे उद्घाटन शनिवारी (दि. 19) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. त्यांनी चिपळे पुलाचे उद्घाटन करतेवेळी कोंडीचीवाडीच्या …
Read More »स्पर्धा गोष्टींची स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा गोष्टींची या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि. 19) मोठ्या उत्साहात झाली. या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर कणखर नेतृत्व -मंत्री शिवेंद्रराजे भोसले
चिपळे येथील नव्या पुलाचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कणखर नेतृत्व लाभल्यामुळे या तालुका आणि जिल्ह्याचा विकास रोखणे अशक्य आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले. ते पनवेलमधील चिपळे येथील नव्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत …
Read More »भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांची ही दीर्घकालीन मागणी अखेर मान्य झाली आहे.पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील लावलेली शास्ती तातडीने अभय योजना लागू करून रद्द करावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व माजी …
Read More »पनवेल-उरणच्या पाणीटंचाईवर आमदार प्रशांत ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा
ऑटोमायझेशनसाठी दोन महिन्यांत निविदा जाहीर करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन मुंबई ः रामप्रहर वृत्तपाणीपुरवठा व वितरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत सिडकोच्या कारभावर तीव्र नाराजी आणि आक्रमकपणे भावना व्यक्त केल्यानंतर येत्या दोन महिन्यात पाणी वितरणासाठी ऑटोमायझेशनसाठी (स्वयंचलित यंत्रणा) निविदा जाहीर करण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले असून या …
Read More »विकास प्रकल्पांसोबत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे रक्षण करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक आणि उद्योग निर्माण करण्यावर भर देत आहे. विमानतळ, एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्ससिटीसारखे प्रकल्प तसेच कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो यांसारख्या सुविधा राज्याच्या औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीला …
Read More »मदत करणे हाच खरा धर्म -लोकनेते रामशेठ ठाकूर
माजी नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुशिला जगदीश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम माजी खासदार लोकनेते …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोपर येथे बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तगव्हाण ग्रामपंचायतीअंतर्गत कोपर येथे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले असून याचे काम पुर्ण झाले आहे. त्यानुसार या सभागृहाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.15) झाले.उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या सातत्यापुर्ण पाठपुरव्यामुळे 25-15 निधीमधून कोपर येथे बहुउद्देशीय सभागृह …
Read More »सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला विधानसभेत प्रश्न
एकत्रित एसओपी लवकरच जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीपनवेल : रामप्रहर वृत्तसीसीटीव्ही कॅमेरे कुठेही अनियंत्रितपणे बसवले जातात, त्यासाठी कोणत्या निधीतून खर्च झाला, देखभाल-दुरुस्ती कोण करणार याचे नीट नियोजन नसते. हे लक्षात घेऊन राज्यातील सीसीटीव्ही प्रकल्पांसाठी एक एकत्रित एसओपी (Standard Operating Procedure) तयार करून लवकरच जाहीर केले जाईल, असे आश्वासन …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धा : कळंबोली येथे वर्ग अंतर्गत फेरी उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, बोलण्याचे कौशल्य विकसित करणे आणि नव्या पिढीला नेतृत्वक्षम बनवणे, या उद्देशाने माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कऱण्यात आलेल्या ’आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व’ स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper