आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलल्या विविध कल्याणकारी योजना तसेच सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन पनवेलमधील महाळुंगी आदिवासीवाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून त्यांनी जो विश्वास ठेवून …
Read More »गव्हाण विभागात विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि आपल्या आई-वडिलांचे, शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गव्हाण विभागत वह्या वाटपावेळी केले.सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली 30 वर्षे उल्लेखनीय कार्य …
Read More »पनवेल कल्चरल सेंटरला डेस्कटॉप संगणक भेट
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलमधील पनवेल कल्चरल सेंटर या संस्थेला, त्यांच्या कार्यालयीन दैनंदिन कामकाजासाठी अद्ययावत कॉन्फिगरेशनचा ऑल इन वन डेस्कटॉप संगणक आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वतीने देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला. ही मदत संस्थेच्या कार्यक्षमता आणि प्रभावी प्रशासनात निश्चितच मोलाची ठरणार आहे. या वेळी …
Read More »वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार -भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी
पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील सर्व घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीज ग्राहकांसाठी वीज दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आभार व्यक्त केले.राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्यामुळे साडेसात एचपीपर्यंतचे पंप असलेल्या राज्यातील 45 लाख शेतकर्यांना यापूर्वीच सिंचनासाठी मोफत वीज …
Read More »खानाव-महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या चंदा वारदे बिनविरोध
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील खानाव-महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि. 26) झाली. या निवडणुकीत भाजपच्या चंदा निलेश वारदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांनी चंदा वारदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस …
Read More »‘दिबां’ना अभिवादन; उपोषण स्थगित
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबईतील येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारने उद्घाटनापूर्वी अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी कामगार नेते आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांनी 24 जून 2025 रोजी जासई येथील हुतात्मा स्मारकाजवळ सुरू केलेले आमरण माजी खासदार …
Read More »लोकशाही भक्कम करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया, लोकशाही जागृत ठेवण्याकरिता सारे मिळून प्रयत्न करत राहूया, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 25) येथे केले. आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यांमध्ये बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात …
Read More »लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्यास्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील ज्योतिबा महात्मा फुले सभागृहात मंगळवारी (दि. 24) मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, दंत चिकित्सा, ईसीजी, मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण
पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल पश्चिम मंडळ, लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समिती आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच सुरू होणार्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मंगळवारी (दि. 24) करण्यात आले होते. या …
Read More »पनवेलमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने राज्यभर सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा 15 जून ते 6 जुलैदरम्यान महाराष्ट्रभर होणार आहे. पनवेलमध्ये हजार वर्षानंतर प्रथमच मूळ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper