मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवार (दि. 4)पासून सुरू होत असून ती 30 मार्चपर्यंत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर बोर्डातर्फे देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये …
Read More »वीर वाजेकर महाविद्यालय वन्यप्राणी दिन उत्साहात
उरण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या उरण येथील वीर वाजेकर महाविद्यालय, महालण विभाग फुंडे प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यमाने जागतिक वन्यप्राणी दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्या अनुषंगाने वन्यप्राणी व पक्ष्यांचे पोस्टर प्रदर्शन, फुंडे-पाणजे पाणथळ येथील पक्ष्यांचे डॉ. राहुल पाटील यांचे व्हिडिओचे नियोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य पी. जी. पवार …
Read More »खांदा कॉलनीत भाजप अभेद्य!
‘महिला मोर्चाच्या कुणीही शिवसेनेत प्रवेश केलेला नाही’ पनवेल ः रामप्रहर वृत्त दोन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने खांदा कॉलनीमध्ये भारतीय जनता पार्टीला खिंडार; शिवसेनेत जाहीर प्रवेश अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावरही ती व्हायरल केली जात आहे, मात्र यात कोणतेही तथ्य नाही. खांदा कॉलनीत भाजप अभेद्य असून महिला मोर्चाच्या कुणीही …
Read More »ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केले. ते …
Read More »पोपटी कविसंमेलनाची जागतिक ओळख व्हावी -अरुण म्हात्रे
पनवेल ः वार्ताहर प्रतिभावंत, नवोदित कवींमुळे दिवसेंदिवस पोपटी कवी संमेलनाचा दर्जा उंचावत आहे. रायगडच्या मातीतल्या या पोपटी कवी संमेलनाची जागतिक स्तरावर ओळख व्हावी, असे मत ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्कर्ष सांस्कृतिक, कला आणि क्रीडामंडळ नवीन पनवेल यांच्या …
Read More »संदीप नाईक यांचे ठिय्या आंदोलन
उन्नत मार्गिका कामात ढिसाळपणाचा केल्याचा निषेध नवी मुंबई ः बातमीदार ऐरोली- काटई मार्गावर नवी मुंबईकरांसाठी मुंबईच्या दिशेने आणि काटईच्या दिशेने मार्गिका बांधण्याच्या कामांमध्ये एमएमआरडीए करीत असलेल्या चाल-ढकलीचा निषेध करण्यासाठी बुधवारी (दि. 2 मार्च) ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. …
Read More »विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी -अरुणशेठ भगत
गव्हाण विद्यालयात एचएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आयुष्यात उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांनी केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत …
Read More »दागिने खेचून पळणारा सराईत गुन्हेगार गजाआड
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर परिसरात तसेच खांदा वसाहत परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या अटकेनंतर आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे …
Read More »रस्ते अपघातांत पुन्हा वाढ
जेएनपीटी महामार्गावर सर्वाधिक दुचाकी अपघात पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेल, उरण या विकासात्मक विभागात निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा दुचाकी अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात हे जेएनपीटी महामार्गावर होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. उरणच्या जेएनपीटी बंदराकडे जाणारे रस्ते चकाचक झाल्याने या भागात …
Read More »आघाडीची अग्निपरीक्षा
मागील दाराने राज्यात सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडी सरकारने आजवर विधिमंडळाचे एकही अधिवेशन धडपणाने होऊ दिलेले नाही. दरखेपेला कोरोना महामारीचे कारण पुढे करीत कमीत कमी दिवसांत अधिवेशन गुंडाळण्याचा पळपुटेपणाच सत्ताधारी करीत आले आहेत. गुरूवारपासून सुरू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मात्र सत्ताधार्यांना कोरोनाच्या नावाखाली पळ काढता येणार नाही. त्यामुळेच या अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper