Breaking News

महत्वाच्या बातम्या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

मंत्री आदिती तटकरे यांनीही केली पाहणी उलवे नोड : रामप्रहर वृत्तमातृभाषेत शिक्षण घेतल्यावरही आपली चांगली प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोडमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनावेळी केले. दरम्यान, या विज्ञान प्रदर्शनाला राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनीही भेट …

Read More »

पनवेलजवळील करंजाडे येथे शुद्ध पाण्याचा प्रकल्प

माफक दरात सेवा; नागरिकांची भागणार तहान पनवेल : रामप्रहर वृत्तनांदी व सनोफी फाउंडेशनच्या वतीने पनवेलजवळील करंजाडे येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आय प्युअर हा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी …

Read More »

‘जेबीएसपी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.26) झाली.या सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचा जाहिरी सत्कार करण्यात आला. या सभेमध्ये संस्थेच्या विविध शाळांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल तसेच विविधि …

Read More »

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज अशा मैदानावर नुकतीच साऊथ आफ्रिकेतील संघाविरुद्ध अहमदनगर क्रिकेट संघाचा क्रिकेटचा सामना रंगला. या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना भेट देत माझ्या गावात क्रिकेटनगरी उभारत आहे. याचा मला अभिमान आहे, असे गौरोगार काढले तसेच …

Read More »

पनवेलमध्ये रंगणार टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील लिलाव (ऑक्शन) सोहळा आमदार प्रशांत ठाकूर, रोटरी प्रांत 3131चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचे माजी अध्यक्ष विजय निगडे, पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव यांच्या उपस्थितीत झाला. …

Read More »

रायगड जिल्ह्यात भाजप सदस्य नोंदणीचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार दर सहा वर्षांनी आपली सदस्यत्वता नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार भाजपने संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नोंदणी अभियानाचा औपचारिक शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सदस्य नोंदणीने झाला. …

Read More »

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन तिला जिवंत जाळून फरार झालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी 33 वर्षानंतर अटक केली आहे. बाबु गुडगीराम काळे (वय 70) असे या आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीने 1991मध्ये …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11वे वर्ष असून त्या अंतर्गत रायगड केंद्राची प्राथमिक फेरी 25 डिसेंबर रोजी, तसेच …

Read More »

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 जानेवारी 2025पर्यंत मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाप्रबंधक धरमवीर मीना यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधानसभा निवडणुकीत उरण येथील सभेत पनवेल, उरणमधील रेल्वेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महाप्रबंधक धरमवीर मीना यांच्यासोबत बैठक आयोजित …

Read More »

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने रविवारी (दि. 22) सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा झाला. नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग …

Read More »