Breaking News

महत्वाच्या बातम्या

समाजकारणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारे आणि कार्यसम्राट लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांना ओळखले जाते. विश्वास आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून त्यांचे कार्य नेहमीच उत्कृष्ट ठरले आहे. त्यामुळे पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे …

Read More »

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील कामोठे येथील पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी (दि.6) जाहिर पक्ष प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले आणि भाजप …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रचारादरम्यान माता-बहिणीकडून जोरदार स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले. या योजनेंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र व पनवेल तालुक्यात एक लाखहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ’लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात आमदार प्रशांत ठाकूर’ यांना आशीर्वाद देण्यासाठी लाडक्या माता-बहिणी …

Read More »

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. या पक्षांच्या उरणमधील पदाधिकारी, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आमदार महेश बालदी यांनी पक्षात स्वागत केले. युवासेना तालुका अध्यक्ष हितेश विश्वनाथ पाटील …

Read More »

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने त्यांचा प्रचार करत असून मतदारांचा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळत आहे. पनवेल विधानसभा …

Read More »

पद्मशाली समाजाचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेल …

Read More »

‘दिवाळी पहाट’ने पनवेलकर मंत्रमुग्ध महापालिकेकडून मतदान जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमध्ये आनंद गंधर्व पंडित आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुश्राव्य गाण्याने पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या वेळी महापालिकेकडून मतदान जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

कौशल्य विद्यापीठाला पनवेलमधून सुरुवात होणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त जो विकासाचा वादा आम्ही केला तो विकास प्रत्यक्षात आपल्या परिसरामध्ये केला. येणार्‍या काळात अनेक प्रकल्प आपल्याकडे सुरू होणार आहेत. कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रभर बनणार असून त्याची सुरुवात पनवेलमधून होणार आहे. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगारासाठी आपला भाग सोडून बाहेर जावे लागणार नाही. म्हणूनच आपले मत विकासाला, आपल्या पाठिशी …

Read More »

विकसाची कामे करण्यासाठी महायुतीला ताकद द्या -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये ज्या पद्धतीने विकसाची कामे झाली, त्याच वेगाने येणार्‍या काळातदेखील तुम्हाला अपेक्षित विकसकामे करण्यासाठी आाम्हाला ताकद द्यावी आणि महायुतीच्या सरकाराला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी कमळासमोरील बटन दावून विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.30) केले. पनवेल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महायुतीचे …

Read More »

खानावलेतील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खानावले गावातील उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात आमदार महेश बालदी साहेबांच्या उपस्थितीत विकासाचे कमळ हाती घेतले. कार्यक्रमास गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष …

Read More »