Breaking News

महत्वाच्या बातम्या

दरडग्रस्त माडभुवनवाडीचे लवकरच होणार पुनर्वसन

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते 97 आदिवासी कुटुंबांना प्लॉटचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आपटा सारसई येथील दरडग्रस्त माडभुवनवाडीतील ग्रामस्थांचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पाताळगंगा एमआयडीसीच्या जागेत पुनर्वसन करण्यास शासनाने मंजुरी दिली असून 300 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दरडग्रस्त वाडीतील 97 कुटुंबांना आमदार …

Read More »

आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्त्वाचा -माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी

भव्य रोजगार मेळाव्यात 1828 उमेदवारांनी घेतला सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्त आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे स्वतःची ओळख, आवडते क्षेत्र आणि उत्तम व प्रतिभावंत होणे ही त्रिसूत्री अंगिकारा, अशी मार्गदर्शक सूचना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शनिवारी (दि. 3) खांदा कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केली. लोकप्रिय आमदार …

Read More »

आचारसंहिता आणि पावसामुळे खालापुरातील ‘तो’ पूल रखडला

पाऊस कमी झाल्यावर सुरू होणार काम चौक ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील आरकसवाडी ते पिरकटवाडी, उंबरणेवाडीदरम्यान असलेल्या धावरी नदीवर पूल नसल्याने एका व्यक्तीची अंत्ययात्रा पाण्यातून घेऊन जावी लागल्याचे वृत्त समोर आले होते. हा पूल आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याने मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजनही झाले आहे, मात्र सातत्याने जाहीर …

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून एज्युकेशन वर्ल्डकडून ग्रँड ज्युरी इंडियन हायर एज्युकेशन रँकिगसाठी 2024-25 या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आलेे आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. शैक्षणिक …

Read More »

विरोधकांच्या खोट्या प्रचाराला उत्तर द्या -मंत्री रवींद्र चव्हाण

अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे उरले नसल्याने फेक नरेटीव्ह पसरवले जात आहे. विरोधक मतदारांमध्ये खोटं बोलून गैरसमज पसरवत आहेत. विरोधकांच्या या खोट्या प्रचाराला खर्‍या प्रचाराने उत्तर द्या. पुढचे साडेतीन महिने महत्त्वाचे आहेत. त्यासाठी कोणाच्या आदेशांची वाट पाहू नका. केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या लोकहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा, …

Read More »

बॅडमिंटन संघातील खेळाडूंचा परेश ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगडच्या बॅडमिंटन संघटनेकडून खेळणार्‍या मुलींच्या संघाने अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. या संघातील खेळाडूंचा रायगड बॅडमिंटन ऑर्गनायझेशन (बीओआर)चे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 31) सत्कार करण्यात आला. रायगडचे मुले व मुली अशा दोन्ही संघांनी अहमदनगर येथे …

Read More »

नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जल जीवन मिशन योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री वयश्री योजनेची आढावा सभा गुरुवारी (दि. 1) पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या योजनांचा आढावा घेतला. जल जीवन मिशनच्या कामांमधील समस्या लवकरात लवकर दूर करून या योजनेचा नागरिकांना लाभ …

Read More »

अविनाश धर्माधिकारी यांचे शनिवारी मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद

पनवेल ः पनवेल रामप्रहर वृत्त लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून माजी आयएएस अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद कार्यक्रम शनिवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता खांदा कॉलनी येथे …

Read More »

…तर त्याला जशास तसे उत्तर द्या -आमदार नितेश राणे

उरण ः रामप्रहर वृत्त आपल्या आया, बहिणींकडे कोणी वाकडी नजर करून बघत असेल, तर त्याला जशास तसे उत्तर द्या आणि अशी घटना पुन्हा घडू नये, म्हणून जागृत रहा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी (दि.30) शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच यशश्रीला …

Read More »

‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे’

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ’लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नाव देण्यासाठी आपण आग्रही राहावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नवी दिल्ली येथे …

Read More »