Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, जिल्हा सचिव मोहन तोडे तसेच नितळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदू भोपी यांनी मंगळवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पनवेलचा विकास करण्यासाठी सदैव …

Read More »

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच असून खांदा कॉलनीतील ‘उबाठा’च्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास होत आहे. …

Read More »

कामोठ्यातील निर्भय फोरमचीही साथ

गेल्या पाच वर्षापासून कामोठ्यामध्ये कार्यरत असलेल्या निर्भय फोरमने महायुतीचे उमेदवार व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे. कामोठ्यात झालेल्या बैठकीमध्ये निर्भय फोरमच्या पदाधिकार्‍यांनी याबाबत घोषणा केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे …

Read More »

वैदू समाज विकास फाउंडेशनचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनने महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भातील पाठिंबापत्र फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप गुडे आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश कर्नाटकी यांनी सोमवारी (दि. 18) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये बाईक रॅली

उरण : वार्ताहर महायुतीचे लोकप्रिय उमेदवार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात सोमवारी (दि.18) भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीला सुरुवात मोरा येथून सुरुवात झाली. उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या उपस्थित सुरुवात झाली. या बाईक रॅलीत हजारो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष …

Read More »

बंजारा समाजाच्या स्नेहमेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महायुती सरकारने बंजारा समाजाला योग्य सन्मान दिला आहे. त्यामुळे जिते बंजाराचा सन्मान तिथे बंजाराचे मतदान असे सांगून या निवडणुकीत बंजारा समाज आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठिशी आहे, असे प्रतिपादन पोहरादेवी धर्मपिठाधीधर महंते जितेंद्र महाराज यांनी रविवारी (दि.17) केले. संत सेवालाल महाराज लमाण आणि बंजारा तांडा समृद्धी …

Read More »

महायुतीची संपूर्ण पनवेल मतदारसंघात झंझावाती रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघाचे विकासपुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व ताकद पणाला लावून संपूर्ण मतदारसंघात प्रचार केला. या अंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, खारघर, नेरे, पाली देवद जिल्हा परिषद, कोन, पळस्पे, विचुंबे पंचायत समिती …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे कुष्ठरुग्णांना मिळाला विशेष भत्ता

पनवेल : प्रतिनिधी कुष्ठरुग्ण बांधवांना त्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी प्रत्येकी चार हजार रुपये विशेष अनुदान पनवेल महापालिके तर्फे देण्यात आले. त्यामुळे राज्यात कुष्ठरोग बांधवांना असे अनुदान देणारी पनवेल महापालिका ही पहिलीच महापालिका ठरली असून याचे श्रेय आमदार प्रशांत ठाकूर यांनाच असल्याचे कुष्ठरुग्ण बांधवांनी सांगितले. पनवेल रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक …

Read More »

पनवेल कोळीवाड्यातील ‘उबाठा’चे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पनवेलमध्ये जोरदार धक्का बसला आहे. पनवेल कोळीवाड्यातील ‘उबाठा’च्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व स्वीकारत भारतीय जनता पक्षामध्ये सोमवारी (दि. 18) जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते …

Read More »

उरण रेल्वे सीएसएमटी, बोरीवलीपर्यंत जोडणार -रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण रेल्वे भविष्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि बोरीवलीपर्यंत जोडली जाईल. मुंबईसह उरणच्या रेल्वेची कनेक्टिव्हिटी आगामी काळात अधिक वेगाने वाढेल यासाठी आमदार महेश बालदी प्रयत्न करीत आहेत. उरणच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. त्यामुळे त्यांना जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी …

Read More »