विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या …
Read More »सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभाग घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. आता पक्षवाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन पर्व 2024 सदस्यता अभियान आयोजित …
Read More »भाजप नेते आमदार रवींद्र चव्हाण यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिनंदन; पदाधिकार्यांकडूनही शुभेच्छा
डोंबिवली : रामप्रहर वृत्त भाजप नेते व आमदार रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी झाल्याबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्यांचे बुधवारी (दि. 27) पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे …
Read More »‘नैना’संदर्भात तातडीने बैठक घ्या
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानंतर अभिनंदनासाठी सलग चौथ्या दिवशीही रीघ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : हरेश साठे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, …
Read More »उरण मतदारसंघात मविआ, शेकापला पराभवाची धूळ चारीत आमदार महेश बालदी विजयी
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार महेश बालदी यांना मतदारांचा मोठा कौल मिळाला असून शेकापचे उमेदवार प्रितम म्हात्रे व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना पराभवाची धूळ चारली आहे. आमदार महेश बालदी यांना एकूण 95 हजार 55 मते मिळाली असून, शेकापचे तरुण …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा सलग चौथ्यांदा विजय
बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली. तर पनवेलचे विकासपुरुष …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा तळोजा, खारघर परिसरात प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी पनवेल मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा, मुर्बी, खारघर, बेलपाडा आणि कोपरा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत प्रचार केला. विकासचक्र पुढेही चालू राहण्यासाठी महायुतीची सत्ता आणा आणि कमळ चिन्हासमोरील बटण दाबून मला …
Read More »भिंगारीमधील शेकाप, मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला असून भिंगारी मधील अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.18) भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यासर्व प्रवेश कर्त्यांचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही …
Read More »