Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

तांबाटी आदिवासीवाडीच्या पुनर्वसनाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून मागणी

मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तांबाटी (ता. खालापूर) आदिवासीवाडीच्या पुनर्वसनाची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली. रायगड जिल्ह्यात असलेल्या खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरसाठी शासनाच्या माध्यमातून 25 एकर जागा देण्यात आली आहे. एक चांगला प्रकल्प या ठिकाणी होत …

Read More »

सर्वसमावेशक अर्थसंकल्पावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधिमंडळात भाषण

सभागृहात पोटतिडकीने मांडल्या पनवेलच्या समस्या मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला असून या अनुषंगाने विकासाचे चक्र निर्माण झाल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर विधिमंडळात बोलताना व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण …

Read More »

एमएनएम विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘शिष्यवृत्ती’त यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी …

Read More »

एक लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला क्रांतिकारी अर्थसंकल्प -आमदार प्रशांत ठाकूर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त राज्याचा अर्थसंकल्प खर्‍या अर्थाने महिला, वारकरी, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. एक लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करणारा असून महाराष्ट्राला नवी दिशा देणार्‍या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याचे सांगत …

Read More »

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी सलग तिसर्‍यांदा मोठा विजय मिळवत हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून लढणारे काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला. नवी मुंबईतील नेरूळ येथे सोमवारी (दि. 1) मतमोजणी झाली. आमदार डावखरे …

Read More »

उलवे नोडमध्ये ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड : रामप्रहर वृत्त सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करा. ग्रेसवेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणारा प्रत्येक रुग्ण हा तंदुरुस्त होऊनच बाहेर पडेल, अशा शुभेच्छा माजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी केले तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईपर्यंत संपूर्ण …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोफत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उलवे नोड 2 आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवारी (दि. 28) रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय …

Read More »

पनवेलच्या आकुर्लीत घंटागाडीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 27) झाले. या वेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले. पनवेल विधानसभा मतदारसंघातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा …

Read More »

बीसीटी लॉ कॉलेजला ‘नॅक’चे मानांकन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (नॅक) बंगळुरूकडून बी+ श्रेणी आणि 2.69 सीजीपीएसह मानांकन प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

सिडकोच्या अभय योजनेस 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा आला कामी पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको वसाहत विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ’अभय’ योजनेस शासनाने 15 ऑगस्ट 2024पर्यंत मुदतवाढ दिली असून माजी मंत्री आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे केलेली मागणी व …

Read More »