मुंबई विद्यापीठाकडून सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय पुरस्कारासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण 15 …
Read More »सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-1, आर-2, आर-3, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि …
Read More »कामोठ्यातील सबस्टेशनसाठी महावितरणला भूखंडाचा ताबा द्यावा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तवीज ग्राहकांना अखंड वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कामोठे सेक्टर 25 येथील नवीन सबस्टेशनचे काम लवकरात लवकर सुरू होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला प्रस्तावित भूखंडाचा ताबा देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली …
Read More »सिडकोसंदर्भातील प्रलंबित विषयांबाबत महत्त्वपूर्ण बैठक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तबेलापूर येथील सिडको भवनात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची सिडकोसंदर्भातील प्रलंबित असलेल्या विषयांबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीत सिडको अंतर्गत होणारा अत्यंत अनियमित व अपुरा पाणीपुरवठा, ‘नैना’विषयक प्रलंबित समस्या, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे व बांधकामे नियमित करणे यांसारख्या विविध …
Read More »पनवेल पत्रकार विकास मंचचा माझे झाड उपक्रम
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : वार्ताहरपनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन ऑइल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमान झालेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते माझे झाड उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आमदार विक्रांत पाटीलही उपस्थित …
Read More »तळोजात आरोग्य केंद्राचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन
तळोजा : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज-2 येथे बांधण्यात येणार्या आरोग्य केंद्राच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) झाले.पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते फिटनेस सेंटरचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तपुढच्या पिढ्यांना निरोगी जीवन द्यायचे असेल, तर त्यासाठी आपण फिट असणे आवश्यक आहे, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये फिटनेस सेंटच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले.आरोग्य आणि निरोगी जीवनसाठी समर्पित असलेले अधिराज वेलनेस आणि फिटनेस सेंटर सुलभा शेळके यांनी कळंबोली सेक्टर 11मध्ये नव्याने सुरू केले आहे. या सेंटरचे …
Read More »कंपनी मोठी होण्यासाठी कर्मचार्यांचा विश्वास महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
टीआयपीएल सन्मान सोहळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तकोणतीही कंपनी मोठी व्हायची असेल, तर त्यासाठी कर्मचार्यांचा विश्वास महत्त्वाचा असतो. टीआयपीएल कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचारी तो विश्वास सिद्ध करून जीव तोडून काम करतात. म्हणून तुमचे अभिनंदन करतो, असो गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यावेळी काढले.दानशूर व्यक्तिमत्व असलेले लोकनेते रामशेठ …
Read More »भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी
शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनेहमीच दादागिरीची भाषा करून अनेक जणांना धमकी देणार्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी शनिवारी (दि. 30) पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नुकताच शेतकरी कामगार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जिल्हा परिषद विभाग आणि उलवे नोड भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गोरगरीब रहिवाशांना मोफत गणपतीचा शिधा वितरित करण्याचा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात झाला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा तिथीनुसार अमृत महोत्सवी वाढदिवस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper