Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आमदार प्रशांत ठाकूर पनवेलचे विकासपुरुष -केंद्रीय मंत्री सुरेश गोपी

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विकासपुरुष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. त्याच पद्धतीचे उत्कृष्ट काम आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलमध्ये करत आहेत. येत्या पाच वर्षात अधिक वेगाने पनवेलचा विकास होणार आहे. त्यासाठी या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून …

Read More »

पनवेलच्या चिखलेमध्ये शेकाप, ‘उबाठा’ला धक्का!

ग्रामपंचायत सदस्य समर्थकांसह भाजपमध्ये दाखल पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये रविवारी (दि. 17) जाहीर प्रवेश केला. …

Read More »

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार महेश बालदी यांची भव्य बाईक रॅली

पनवेल ः रामप्रहर वृत्त हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उरण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांची भव्य बाईक रॅली रविवारी (दि. 17) केळवणे आणि गुळसुंदे जिल्हा परिषद विभागातून काढण्यात आली. या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उरण मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे आमदार महेश बालदी …

Read More »

अबोली रिक्षा महिला संघटनेचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्त अबोली रिक्षा महिला संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावता यावा या हेतूने अबोली रिक्षा महिला संघटना संस्थापक …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही धर्मभेद न करता सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकत्रित येऊन होऊ घातलेल्या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 15) केले. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाजाचा जाहीर पाठिंबा

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर राजस्थानी समाजच्या वतीने दिपावली स्नेह मिलन आणि विशाल भजन संध्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाज बांधवांनी आपले समर्थन देत जाहीर पाठिंबा दिला. जे आपल्या हिंदुत्वाचे संरक्षण करणारे आहेत, जे आपल्या सुखा दुःखात सोबत राहतात आणि सर्व समाजाला न्याय मिळवू देण्यासाठी कटीबद्ध असतात अश्या …

Read More »

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत व सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांनी उरण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या विजयासाठी विविध वाड्यांमध्ये जाऊन प्रचार केला. या वेळी कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. प्रचारासाठी मोदीमाल वाडी, तुळशीमाळ वाडी, सवणे आदिवासी वाडी, …

Read More »

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर यांनी केलेली मदत पनवेलची जनता कधीच विसरणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जरीना शेख यांनी केले. गोरगरिबांचा विचार करणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. जरीना शेख यांनी …

Read More »

नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार -संदीप पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेलमधून मताधिक्य देऊन बहुमताने निवडून आणणार, असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला. नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेलमध्ये रामेश्वर मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामेश्वर देवस्थान आणि जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि.15) सायंकाळी दिपोत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत पूजन केले. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले …

Read More »