मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणार्या ना-हरकत प्रमाणपत्राबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) इमारतींमधील घर विकायचे असल्यास एसआरएचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) बंधनकारक असल्याचे आदेश महसूल विभागाने काढल्याचे एप्रिल …
Read More »बारापाडा मंदिराच्या कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून देणगी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात असलेल्या भवानी माता मंदिराच्या उर्वरित कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अडीच लाख रुपयांची देणगी दिली आहे. यापूर्वी या मंदिराचे काम सुरू होतानाही त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. बारापाडा गावात भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवार …
Read More »झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अद्यापही प्रलंबित
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण खाजगी विकासकांच्या माध्यमातून पुनर्विकास प्रकल्प राबवत असून अनेक प्रकल्प अद्यापही प्रलंबित असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. झोपडपट्टीवासीयांना पक्के घर मिळावे म्हणून मुंबईत …
Read More »भाजप नेते राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून जनता विद्यालयास पाच लाखांची मदत पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा सुवर्ण महोत्सवी (50वा) वाढदिवस अजिवली येथील जनता विद्यालयात विद्यार्थी सत्कार, वह्या वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शनिवारी (दि. 6) साजरा करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. याबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये इयत्ता …
Read More »गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना संदर्भातील प्रश्न, पायाभूत सुविधा योग्य नियोजन या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात अर्थसंकल्पातील नगर विकास विभागाच्या मागणी अनुषंगाने आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या. या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री महोदयांनी याकडे विशेषत्वाने …
Read More »पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त शाश्वत ऊर्जा पद्धतीसाठी एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून पनवेलमधील कल्पतरू रिव्हरसाइड हाऊसिंग सोसायटीने सौरऊर्जा प्रणाली बसवली आहे. या प्रणालीचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी त्यांनी हा उपक्रम …
Read More »मच्छी विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आयुक्तांशी चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील मच्छी विक्रेत्यांच्या समस्यांसंदर्भात महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत शुक्रवारी (दि. 5) बैठक झाली. या वेळी नवीन पनवेल येथे मच्छी मार्केटबाबत चर्चा करण्यात आली. नवीन पनवेल येथे वेगवेगळ्या ठिकाणी मच्छी …
Read More »तांबाटी आदिवासीवाडीच्या पुनर्वसनाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून मागणी
मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तांबाटी (ता. खालापूर) आदिवासीवाडीच्या पुनर्वसनाची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली. रायगड जिल्ह्यात असलेल्या खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरसाठी शासनाच्या माध्यमातून 25 एकर जागा देण्यात आली आहे. एक चांगला प्रकल्प या ठिकाणी होत …
Read More »सर्वसमावेशक अर्थसंकल्पावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधिमंडळात भाषण
सभागृहात पोटतिडकीने मांडल्या पनवेलच्या समस्या मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला असून या अनुषंगाने विकासाचे चक्र निर्माण झाल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर विधिमंडळात बोलताना व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण …
Read More »