Breaking News

आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासाठी आज बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात सोमवारी (दि. 15) सायंकाळी 5.30 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात

आली आहे.या बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply