Breaking News

बद्री केदार प्रकोष्ठ संघाचा मेळावा

रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात ‘बद्री केदार प्रकोष्ठ संघ’ रायगड यांच्या मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या मान्यवरांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका कुसूम म्हात्रे, युवानेते हॅप्पी सिंग, के. के. म्हात्रे, सुधाकर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply