Breaking News

रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने कसोटीतील पहिले द्विशतक (212 धावा) झळकाविले. अजिंक्य रहाणेनेही दमदार शतक (115) केले. भारताने पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या आफ्रिकेचे दोन गडी अवघ्या 9 धावांवर बाद झाले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply