Breaking News

खारघर ओवे पेठमध्ये क्रिकेट स्पर्धा
खारघर ओवे पेठ येथे आरसीसी पेठ चषक 2019 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गणेश जोशी यांनी केले आहे. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. भाजपचे पनवेल तालुका प्रमुख संघटक प्रभाकर जोशी, चिटणीस जयदास तेलवणे, युवा उपाध्यक्ष गणेश जोशी, ओवे शहर अध्यक्ष सचिन वास्कर, उपाध्यक्ष रणजित घरत, चिटणीस रूपेश तेलवणे, रामभाऊ वास्कर, गणेश कोळी, नाना कोळी, विवेक जोशी, ग्रामपंचायत सदस्य सुजाता जोशी आदी उपस्थित होते. या वेळी निलेश जोशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Check Also

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …

Leave a Reply