Breaking News

पनवेल : ज्येष्ठ नेते महादेवशेठ बाळशेठ पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, विश्वनाथ पाटील, नारायणशेठ घरत, भारत पाटिल, महादेव पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply