Breaking News

मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना; उपचारासाठी रवाना

मुंबई, नांदेड : प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना नांदेड येथून मुंबईला विमानाने हलविण्यासाठी मागितलेली परवानगी प्रशासनाने न दिल्याने ते अ‍ॅम्ब्युलन्सने रवाना झालेे.
चव्हाण हे दोन दिवसांपूर्वीच नांदेडला गेले. त्यांनी मुंबईत दोनदा कोरोनाच्या चाचण्या करून घेतल्या. त्या निगेटीव्ह आल्या होत्या, मात्र नांदेडला गेल्यावर त्यांनी पुन्हा चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply