Breaking News

ना. नितीन गडकरी यांनी मानले हितचिंतकांचे आभार

नागपूर : प्रतिनिधी

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी सर्व मित्र, कार्यकर्ता, हितचिंतक नागरीकांना कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम तथा अभिनंदनासाठी वैयक्तिक भेट घेण्याकरीता एकत्र येऊ नये, व गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कार्यकर्त्यांनी कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गरजू जनतेला मदत केली आणि प्रत्यक्ष भेटीसाठी न येता या कार्यामध्ये स्वत:ला व्यस्त केले. मोबाइल व अन्य सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्यांचे नितीन गडकरी यांनी आभार मानले आहे.

Check Also

सुमन कल्याणपूर; एक आवाज, अनेक गोष्टी…

सुमन कल्याणपूर म्हणताच हिंदी चित्रपट संगीत शौकीनांना पटकन ही गाणी आठवणारच. ना ना करते प्यार …

Leave a Reply