Breaking News

रायगडात 43 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात 43 नव्या कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 15) झाली, तर दिवसभरात 61 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 28 व ग्रामीण 5) तालुक्यातील 33, अलिबाग पाच, पेण दोन आणि खालापूर, कर्जत व रोहा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल आणि कर्जत तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 55,548 आणि मृतांची संख्या 1582 झाली आहे. आतापर्यंत 52,971 जण कोरोनामुक्त झाल्याने 995 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी आम्ही आग्रही -मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. …

Leave a Reply