Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संजय कदम यांना पुरस्कार

पनवेल : वार्ताहर

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा चषक 2021 सामन्याच्या वेळी कोरोना काळात केलेल्या कामांची दखल घेत  पत्रकार संजय चंद्रकांत कदम यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊ गौरविण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर डॉ. गिरीश गुणे, नगरसेवक अनिल भगत, मुकीत काझी, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका नीता माळी, माजी नगरसेवक अच्युत मनोरे, आयोजक केदार भगत, डॉ. अमितकुमार दवे, डॉ. रेहाना मुजावर, पत्रकार केवल महाडिक, पत्रकार सय्यद अकबर, सुशांत मोहिते, पप्पू भट, सुजाता गडगे, कांचन कदम, सुप्रिया सावंत, संदिप शेळके, भावेश शिंदे, संतोष ढगे, राज निंबार्गी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply