Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कार्थिका नायरचे कौतुक

पनवेल : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट युजी 2021 परीक्षेत नवीन पनवेल येथील कार्थिका जी. नायर हिने 720 पैकी 720 गुण मिळवत भारतातून टॉप विद्यार्थिनीचा मान पटकाविला आहे. त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्थिकाचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ब’चे सभापती समीर ठाकूर, नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका राजेश्री वावेकर, रमेश नायर, श्रीनिवास कोडरू, यांच्यासह कार्थिकाचे पालक आदी उपस्थित होते. 

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply