Breaking News

द्वारकादास शामकुमार साडी सेंटरचे संचालक शरद शेळके यांना लोकनेते रामशेठ ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी सोबत स्नेहकुंज आधारगृहाचे संचालक नितीन जोशी व यशकल्प फाऊंडेशनचे संचालक यशवंत बिडये होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply