Breaking News

नितळस ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या निशा शरद पावशे यांची निवड

पनवेल : तालुक्यातील नितळस ग्रा.पं.च्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या निशा शरद पावशे यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचीत सरपंच निशा पावशे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपनेते एकनाथ देशेकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, उपसरपंच भार्गव सांगडे, माजी सरपंच कैलास मढवी, धर्मा पावशे, मारुती पावशे, शरद पावशे, भरत भोपी, भाजपनेते महादेव गडगे, भगवाण कडू, प्रकाश खैरे, विजय पाटील, धनाजी काठे, नारायण काठे, रुपेश पावशे, बाळू भोईर, जानू काठे, बाळाराम सांगडे, कांचना काठे, चित्रा सांगडे, अमृता मढवी, पुजा पावशे, आशा पाटील, रिध्दी पावशे, काळुराम पावशे, गुरुनाथ पावशे, चंद्रकांत पावशे, जयराम पावशे राजाराम गायकवाड, बाळअराम सांगडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply