Breaking News

रामप्रहर अर्थसाक्षर स्पर्धा : 20

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

  1. भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या असलेल्या एलआयसीच्या आयपीओद्वारे सरकारला किती रक्कम मिळणार आहे?

अ. 21 हजार कोटी रुपये                     आ. 70 हजार कोटी रुपये

इ. एक लाख कोटी रुपये                     ई. 10 हजार कोटी रुपये

  1. 100 अब्ज डॉलर इतक्या वार्षिक महसुलाच टप्पा गाठणारी पहिली भारतीय कंपनी कोणती?

अ. टीसीएस                                          आ. एल अँड टी

इ. एसबीआय                                       ई. रिलायन्स इंडस्ट्रीज

  1. मे च्या पहिल्या आठवड्यातील बाजारमूल्यानुसार देशातील वीज क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी कोणती?

अ. कोल इंडिया                                    आ. पॉवर ग्रीड

इ. एनटीपीसी                                       ई. पॉवर फायनान्सकार्पोरेशन (पीएफसी)

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply