Breaking News

कर्जतच्या शर्वरी कांबळे अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित

कर्जत : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या कर्जत शहर उपाध्यक्षा शर्वरी संतोष कांबळे यांना साप्ताहिक कल्याण नागरिक तर्फे देवी अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शर्वरी कांबळे या अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सहजसेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या त्या कर्जत तालुका अध्यक्ष आहेत. कर्जत रेल्वे पॅसेंजर असोशिएशन, शारदा बचत गट, शासकीय दक्षता समिती, रेल्वे पोलीस मित्र, विशाखा समिती अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्या समाजकार्य करतात.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply