Breaking News

पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन

पनवेल : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून 12 ते 19 मेपर्यंत पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार असून, या संघाच्या स्पर्धकांची निवड करण्याकरिता रविवारी सुरूची हॉटेलमध्ये लिलाव पुकारण्यात आला. या वेळी पनवेल क्रिकेट स्पोर्टस् अकॅडमीचे अध्यक्ष रवी नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply