Breaking News

भाजप नेते विलास राठोड यांचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास राठोड यांचे सोमवारी (दि. 13) निधन झाले.

कै. विलास राठोड हे गोर बंजारा समाजाचे सर्वात ज्येष्ठ समाजसेवक, खारघर गोर बंजारा मंडळाचे संस्थापक, पनवेल तालुका भाजप अध्यक्ष (वि.भ.ज.सेल) होते. त्यांनी बंजारा समाजाला नवी मुंबईमध्ये सांस्कृतिक स्थान मिळवून दिले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने कै. राठोड यांना श्रध्दांजली वाहण्यातआली आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply