पनवेल : पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियानाला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा फडकवत भारत माता की जय या घोषणेने सुरुवात केली. या वेळी भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेविका चारूशिला घरत, राजेश्री वावेकर, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नाईक, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’
आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …
RamPrahar – The Panvel Daily Paper