महाड : येथील चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी व अंजुमन ए इस्लाम अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा खेळाडू आतिफ अब्दुल सत्तार लंबाडे याने नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत डेकॅथलॉन या क्रीडा प्रकारात 5,332 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. बंगळुरू (कर्नाटक) येथे 15 ते 29 ऑक्टोबरला होणार्या 61व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …