Breaking News

करंजाडेतील बौद्ध बांधव, भगिनींचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेलजवळील करंजाडे येथील असंख्य बौद्ध बांधव, भगिनींनी रविवारी (दि. 30) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, माजी नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नाईक, ज्योती देशमाने, भाजप करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, युवा नेते मंगेश शेलार, सागर आंग्रे, अजय साबळे, विजय आंग्रे, अनिल गायकवाड, तुषार नागे, अर्जुन साबळे, सुरज शेलार, अतिष साबळे, रमाकांत गायकवाड, राज इंगळे, मनोज जाधव, ग्रामपंचायत सदस्य नाथा भरवाड, साजन भरवाड, तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, करंजाडे नोट फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक श्रीरंग शेटके, मनोज झुगे, प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे माजी अध्यक्ष विक्रम मोरे, सुनील भोईर, मनीषा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी करंजाडे ग्रामपंचायतीच्या सदस्य स्वप्नाली संतोष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध समाजातील कार्यकर्ते तसेच भीमाई महिला मंडळाच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये बिपीन अरविंद गायकवाड, सुनील चंद्रकांत गायकवाड, गणेश अशोक कांबळे, रूपेश गजानन जाधव, रोहन सुनील गायकवाड, विवेक मदन गायकवाड, आशुतोष किशोर मोहिते, रमाकांत बबन गायकवाड, राहुल राजन गायकवाड, मयूर गजानन जाधव, मिलिंद हरिभाऊ मोहिते, सिद्धार्थ प्रवीण मोहिते, स्वप्नील संतोष कांबळे, सौरभ संतोष कांबळे, सनी कांबळे, सागर लव्हांडे, प्रकाश गायकवाड, गजानन किसन जाधव, अंकुश किसन जाधव, राजश्री राजन गायकवाड, प्रज्ञा प्रवीण मोहिते, संध्या सुनील गायकवाड, स्नेहा अरविंद गायकवाड, लता मदन गायकवाड, मंदा हरिभाऊ मोहिते, कल्पना गणेश कांबळे, दिपाली सनी कांबळे, निशा बिपीन गायकवाड, सारिका किशोर गायकवाड, शुभांगी कुंडलिक गायकवाड, पिंकी अनिल गायकवाड, प्रिती गंजी, पूजा गायकवाड, मीनाक्षी मोहिते, शलाका गायकवाड, श्रद्धा गायकवाड, लता बबन गायकवाड, कोमल मदन गायकवाड, पल्लवी मदन गायकवाड, सिमरन सुनील गायकवाड, नूतन मनोज जाधव, मायरा मयूर जाधव, नंदा गजानन जाधव, सुनिता अंकुश जाधव, दिपाली अनिल गायकवाड, अंगारिका गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मान्यवरांनी स्वागत केले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply