Breaking News

पनवेल येथे शिक्षा वर्गाचे आयोजन

पनवेल : राष्ट्र सेविका समिती कोकण प्रांताच्या वतीने शिक्षा वर्गाचे आयोजन नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात करण्यात आले होते. सहा दिवस सुरू असलेल्या या शिक्षा वर्गाचा रविवारी (दि. 26) समारोप झाला. या समारोप कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply