Breaking News

गुगलने डुडल साकारून दिल्या वर्ल्ड कपला शुभेच्छा

आजपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गुगलने खास डुडल बनवले आहे. गुगल ओपन करताच होमपेजवर डुडल दिसते. यात ओच्या जागी चेंडू आणि एलच्या जागी विकेट बनवण्यात आले आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला, तर भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply