Breaking News

पनवेल : पाले बुद्रुक येथील आई पालेश्वरी मंदिराचा दहावा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा झाला. त्यानिमित्त सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी योगेश तांडेल यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply