पनवेल ः भाजप ओबीसी सेलचे रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर आणि कामोठे युवा मोर्चा चिटणीस आदित्य भगत यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, अॅड. आशा भगत, रवी जोशी, सुषमा पाटील, विद्यालयाचे प्रिंसिपल मंदार पनवेलकर आदी उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …