Breaking News

नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचा सत्कार

पनवेल ः श्री श्री जगन्नाथ संस्कृतिक सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आपली भारतीय संस्कृती जपत कालिकामाता मंदिरापासून रथयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. या रथयात्रेनिमत्त प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. रथयात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन अ‍ॅड. भुजबळ यांनी सेवा केली.

महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांचा वाढदिवस

पनवेल ः महाराष्ट्र युवा मोर्चाचे महामंत्री, महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भाजप युवा मोर्चाचे पळस्पे विभागीय सरचिटणीस मयूर पाटील, युवा नेते दुर्वांक कामरेकर व अन्य मान्यवर.

आदिवासी  कर्णबधीर आणि मतिमंद निवासी विद्यालय, कोप्रोली या विद्यालयात आषाढी एकादशी

पनवेल ः कै. रामचंद्र कुरूळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित आदिवासी  कर्णबधीर आणि मतिमंद निवासी विद्यालय, कोप्रोली या विद्यालयात आषाढी एकादशी साजरी करताना टिपलेले छायाचित्र.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply